अंगणवाडी क्रमांक 1 मध्ये अंगणवाडी सेविका श्रीमती वनिता देवराव रणदिवे ह्या असून अंगणवाडीमध्ये एकूण गरोदर मातांची संख्या 1 आहे
6 महिने ते 1 वर्षापर्यंतची 3 मुली.व 3 मुले आहेत.
एक वर्ष ते दोन वर्ष पर्यंतचे 3 मुली व 6 मुले.
दोन ते तीन वर्षापर्यंतचे एकूण 1मुलगी व 1मुलगा
तीन ते चार वर्षापर्यंतचे 3 मुली 3 मुले
चार ते पाच वर्ष पर्यंत 3 मुली व 1 मुलगा आहे.
आणि पाच ते सहा वर्षांपर्यंत 3 मुली व 4 मुले आहेत.
असे एकूण 16 मुली व 18 मुले पूर्ण 34 बालके आहेत.